मराठवाडा

औरंगाबाद पदवीधर निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी आठपासून सुरवात


औरंगाबाद, दिनांक 03 (विमाका) :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 मतमोजणीस कलाग्राम,एमआयडीसी चिकलठाणा औरंगाबाद सुरवात झाली असून विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी मतमोजणी संदर्भात मार्गदर्शन केले. यामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद, रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी जालना, जी.श्रीकांत जिल्हाधिकारी लातूर, राहुल रेखावार जिल्हाधिकारी बीड, खुशालसिंग परदेसी अतिरिक्त जिल्हाधिकारी नांदेड, डॉ.विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड, डी.एम.मुगळीकर जिल्हाधिकारी परभणी, रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी हिंगोली, कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद, हे उपस्थित आहेत

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!