मराठवाडा

पदवीधरच्या पहिल्या पसंतीची मतमोजणी दुपारी 2:30 च्या नंतर सुरू होणार

औरंगाबाद, दि. 3 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे..सुरवातीला सर्व मतदान केंद्रातील मत पञिका एकञित करणे सुरू आहे. प्रत्यक्षात पहिल्या पसंतीची मतमोजणी दुपारी 2:30 च्या नंतर सुरू होईल, अशी माहिती मिळत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!