Uncategorized

ना . बच्चू कडू यांनी कुणाला फोन नाही तर पेशंट गाडीत टाकला

आज अकोला जात असतांना दर्यापूर मध्ये अक्सिडेंट झालेला दिसला सदर जखमी व्यक्तीला तात्काळ ना . ना.बच्चू कडू यांच्या गाडी मध्ये बसवून दर्यापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेने सेवा करणारा मंत्री म्हणून कौतुक होत आहे. बच्चू कडू यांनी आपली सामजिक सेवेची कास सिद्ध झालेली आहे . आपण मंत्री झालो तरी सामान्य लोकात असलेली आपली प्रतिमा आणि बांधिलकी मात्र कुठल्याही स्थितीत बदलणार नाही . सेवा हाच आपला धर्म असल्याचे उदाहरण त्यांनी आज ते सिद्ध केले आहे . त्यांचेतले साधे पण व लोकांना उपलब्ध असल्याची ग्वाही एका आदर्श नेत्याचे दर्शन देते . लोकनेता केवळ नावाचा नाही तर लोकात असावा लागतो तो असा .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!