परळी

कोरोना बाधिताचे घर फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास


परळी : कोरोनाची लागण झाल्यानंतर पती मयत झाला, तर उपचारानंतर पत्नी अंबाजोगाईतील नातेवाईकांकडे विलगीकरणात आहे, त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यानी घरातील दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 30 हजारांचा ऐवज लंपास केला, ही घटना शनिवारी सकाळी परळी शहरातील जुन्या रेल्वे स्थानकाजवळ उघडकीस आली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!