केज

हॉटेलसह सर्व दुकाने उद्यापासून खुली, जिल्हाधिकार्‍यांचे नवे आदेश जारी


बीड : बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी, केज आणि आष्टी या शहरामध्ये केवळ गणेशोत्सवासंदर्भातील दुकाने सुरू ठेवण्यास जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली होती. मात्र शनिवारी दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी एक आदेश जारी केला आहे. बीडसह या सहाही शहरात हॉटेस, रेस्टॉरंटसह सर्व दुकाने उघडण्यास त्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्यापासून व्यापार्‍यांना आपली सर्व दुकाने उघडी करता येणार आहेत.

error: Content is protected !!