बीड

जिल्हा महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची खांदेपालट

8 नायब तहसीलदारांसह ७५ कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या

बीड दि.13: जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने जिल्ह्यातील महसूल प्रशासनांत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ८ नायब तहसीलदार, ७ मंडळ अधिकारी, २१ अव्वल कारकून, २८ लिपिक, ८ शिपाई आणि ३ वाहनचालक असे एकूण ७५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या करण्याचे आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बदली झालेल्या सर्वांना १७ ऑगस्ट पूर्वी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचेही आदेश देण्यात आले आहीत.

(नावासमोर नियुक्तीचे ठिकाण आणि तालुका)

नायब तहसीलदार :

अभय राजाभाऊ जोशी – बीड (संगायो)

सुहास बाबुराव हजारे – गेवराई (महसूल)

लक्ष्मण नारायण धस – अंबाजोगाई (संगायो)

स्मिता सुभाष बाहेती – केज (महसूल)

आशा दयाराम वाघमारे – बीड (महसूल)

अशोक नारायण भंडारे- माजलगाव (महसूल)

लता दादाराव सिरसाट – केज (पुरवठा)

शामसुंदर संतुकराव रामदासी – गेवराई (पुरवठा)

मंडळ अधिकारी :

जी व्ही कोठुळे – तिन्तरवणी, शिरूर तहसील

एस बी पाळवदे – नेकनूर, बीड तहसील

एस एम खेडकर – हनुमंत पिंपरी, केज तहसील

के सी पुराणिक – माजलगाव तहसील

के इ मुंडे – सिरसाळा, परळी तहसील

यु व्ही उडते – परळी तहसील

एन आय शेख – पाटोदा (म.), अंबाजोगाई तहसील

अव्वल कारकून :

पी व्ही देशपांडे – गेवराई तहसील

एच एन धोत्रे – पाटोदा तहसील

प्रकाश लिंगूराम गोपड – धारूर तहसील

शारदा शेषेराव धुमाळ – उपविभागीय अधिकारी कार्यालय, माजलगाव

सुशीला बळीराम कुटे – बीड तहसील

श्रीनिवास लक्ष्मीकांत मुळे – गेवराई तहसील

गिरीश मुकुंदराव मोहेकर – जिल्हाधिकारी कार्यालय

ज्योती पांडुरंग निर्मळ – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय

हेमलता उद्धव परचाके – जिल्हाधिकारी कार्यालय

वैशाली नामदेव जाधव – आष्टी तहसील

राहुल बाबुराव कसबे – परळी तहसील

नवनाथ भानुदास सोनटक्के – पाटोदा तहसील

संतोषी पांडुरंग वानखेडे – परळी तहसील

अर्चना सदाशिव गवळी – जिल्हाधिकारी कार्यालय

सोमीनाथ रामकृष्ण पूर्णे – अंबाजोगाई तहसील

सय्यद कलीम जैनोद्दिन – उपविभागीय अधिकारी कार्यालय, परळी

महादेव शामराव चौरे – उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाटोदा

स्वाती गुरलिंग स्वामी – उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबाजोगाई

अनिता गोविंदराव देशमुख – जिल्हाधिकारी कार्यालय

संध्या शिवाजी मोराळे – जिल्हाधिकारी कार्यालय

विठ्ठल रघुनाथ जाधव – उपविभागीय अधिकारी कार्यालय, परळी

लिपिक :

अतुल शांतीलिंग मिटकरी – जिल्हाधिकारी कार्यालय

सुरेखा दिनकर ढाकणे – बीड तहसील

शुभांगी भरत दराडे – अंबाजोगाई तहसील

अशोक गणपत एकम – आष्टी तहसील

अंकुश मनोहर सुतार – पिंपळनेर, बीड तहसील

अशोक देविदास धोंडे – उमापूर, गेवराई तहसील

उमेश प्रकाश कुडदे- आष्टी तहसील

राजश्री सूर्यभान आचार्य – गेवराई तहसील

सुनंदा साहेबराव चितळकर – जिल्हाधिकारी कार्यालय

जयदत्त बबन चव्हाण – गेवराई तहसील

अश्विनी छगनराव सोनवणे – उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाटोदा

वनिता प्रभाकर तांदळे – वडवणी तहसील

प्रदीप धर्माजी नावकीकर – परळी तहसील

इंदू शिवाजी कऱ्हाळे – उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबाजोगाई

वसंत कर्मा वसावे – आष्टी तहसील

सुगंधा चंपाती खंदारे – उपविभागीय अधिकारी कार्यालय, परळी

संतोष भीमा राठोड – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय

रामेश्वर एस गळांगे – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय

सुनील चांगदेव आखाडे – जिल्हाधिकारी कार्यालय

अजित अरुण भोसले – परळी तहसील

इ डी पठाण – पाटोदा तहसील

विनोद रामकृष्ण दोडके – आष्टी तहसील

प्रफुलकुमार श्रीकिशनजी वर्मा – आष्टी तहसील

राहुल भागवत भोंडवे – आष्टी तहसील

श्रीराम राजेंद्र वायबट – आष्टी तहसील

शेख वासिम शेख मुजीब – उपविभागीय अधिकारी कार्यालय, परळी

भरत पंडित चव्हाण – जिल्हाधिकारी कार्यालय

उमेश सखाराम धलपे – जिल्हाधिकारी कार्यालय

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!