केज

उत्रेश्‍वर पिंपरीत पतीपत्नीची आत्महत्या


केज, दि. 21 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे बुधवारी दि.21 रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान एका महिलेने आत्महत्या केल्यानंतर आकाश धेंडे नामक व्यक्तीनेही रात्री च्या दरम्यान आत्महत्या केल्याची घटना घडली असून सदरील आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघा पतीपत्नीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटनेबाबत पोलीस पुढील कारवाई करत असून पोलीस तपासात कारण निष्पन्न होईल.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!