आष्टी

बीड आष्टी

धसांच्या दणक्याने प्रशासन सात पाऊले मागे; तीन दिवसाच्या बंदनंतर आष्टीत मिळणार शिथिलता

बीड, दि.२६ (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्या नंतर आ. सुरेश धस यांनी परखड भूमिका घेत सहकार्य करणार नाही अशी भूमिका घेतली. गुन्हे दाखल केले...

आष्टी

बोगस कांदा बियाणे देऊन शेतकर्‍यांची फसवणूक; व्यापारी अटकेत आष्टी तालुक्यातील कुंभारवाडी येथील घटना, 12 लाख 50 हजार रुपयांचे बियाणे बोगस निघाले

कडा, दि. 15 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील कुंभारवाडी येथील शेतकर्‍यांची बोगस कांदा बियाणे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील एका...

आष्टी

पाच हजाराची लाच घेताना अव्वल कारकुनाला पकडले, परवाना नूतनीकरणासाठी रेशन दुकानदाराकडून घेतली लाच

आष्टी, दि. 8 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील बेलगांव येथील रेशन दुकानदाराकडून परवाना नुतनीकरणासाठी पाच हजारांची लाच घेताना आष्टी तहसील मधील पुरवठा विभागाचा अव्वल...

आष्टी

एसपींच्या विशेेष पथकाची आष्टीत मोठी कारवाई; अवैध वाळू उपसा करताना दोन जेसीबीसह चार ट्रक्टर पकडले, 60 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

बीड, दि. 1 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या विशेष पथकाने आष्टी परिसरात मोठी कारवाई केली आहे. याठिकाणी एसपींच्या विशेष पथकाचे प्रमुख...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!