Author - Lokasha Mukesh

मोठी बातमी; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे,
महाराष्ट्र

मोठी बातमी; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे,

मुंबई: राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून संप पुकारला होता. आता तो मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं...

महाराष्ट्र बीड

आता एपीएल कार्डधारकांना रेशनऐवजी मिळणार रोख रक्कम

जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकर्‍यांना फायदा मुकेश झणझने/बीड, दि.28 (लोकाशा न्युज) ः बीडसह राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यात एपीएल शेतकरी...

बीड

लागा कामाला; जिह्यातील 704 ग्रा.पं. निवडणूक कार्यक्रम जाहीर

बीड, दि.9 (मुकेश झनझने) ः माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणार्‍या व नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील सुमारे 7 हजार 751...

महाराष्ट्र मराठवाडा

मंत्री संदिपान भुमरे फडकवणार बीडचा झेंडा

बीड, दि.15 (लोकाशा न्युज) ः नवे सरकार स्थापन झाल्यानंतरही अद्याप पालकमंत्री घोषित न झाल्याने बीडसह इतर जिल्ह्यांना सध्या पालकमंत्री नाहीत. जिल्ह्याला...

महाराष्ट्र

महानगरपालिकांसह जि. प. व पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगित

मुंबई, दि. ५ (लोकाशा न्यूज) : राज्य सरकारने राज्यातील महानगरपालिकांची प्रभाग रचना कमी केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि...

महाराष्ट्र

पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती- मुख्यमंत्री शिंदे

औरंगाबाद, दि.31 (लोकाशा न्यूज) :- राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...

मराठवाडा

जिल्ह्यातील सहाही नगर पालिकावर नेमणार प्रशासक; प्रधान सचिवाने काढले आदेश

बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : संपूर्ण जगभर पसरलेल्या साथरोग कॉविड -१९ च्या राज्यात झालेल्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक प्रक्रिया...

बीड

साधारण तीस हजार लोकसंख्येचे असणार नवे जि.प. गट; जिल्हा प्रशासनाकडून प्रारूप आराखडे तयार करण्यास सुरूवात

शिरूर, धारूर तालुका सोडता इतर 9 तालुक्यात प्रत्येकी एक गट, दोन गण वाढणार

देश विदेश महाराष्ट्र

मुदत वाढवली; आता मार्च 2022 पर्यंत मिळणार मोफत रेशन

नवी दिल्ली, दि. २४ (लोकाशा न्यूज) : कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच आता...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!