बीड

इंजि. भोलेनाथ मुने यांचे निधन

बीड, दि.21 (लोकाशा न्युज) ः- राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष इंजि. भोलेनाथ मुने यांचे दि.21 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि.21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता बीड शहरातील मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यांच्या परिवराच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!