Author - Lokasha Abhijeet

बीड

आजही जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांचे त्रिशतक होणार, 301 रूग्ण बरे होवून घरी परतणार

बीड, 25 सप्टेंबर : आजही बीड जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांचे त्रिशतक होणार आहे. दिवसभरात जिल्ह्यातील 301 रूग्ण बरे होवून घरी परतणार आहेत. यामध्ये बीड...

महाराष्ट्र

शिवसेनेला मोठा धक्का, नगरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपने केली हातमिळवणी

अहमदनगर, 25 सप्टेंबर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र...

बीड

वीज पुरवठा सुरळीत करा, रोहित्रासाठी शेतकर्‍यांची अडवणूक होता कामा नये,महावितरणच्या आढावा बैठकीत आ.संदिप क्षीरसागरांच्या अधिकार्‍यांना सूचना

बीड, दि. 24 : शहरात व ग्रामीण भागात वीज पुरवठा अचानकपणे खंडीत होतो तर काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर तासनतास वीज पुरवठा सुरू केला जात नाही अशा...

देश विदेश

बीड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांबरोबरच नागरिकांच्या अडचणी खा. प्रीतमताईंनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या

दिल्ली, 24 सप्टेंबर : बीड येथील प्राप्तीकर विभागाच्या कार्यालयाचे कामकाज अंशतः औरंगाबाद तसेच जालना येथील कार्यालयाकडे वर्ग केल्यामुळे जिल्ह्यातील...

मुंबई

रियाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; दीपिकाही मुंबईसाठी रवाना

मुंबई, 24 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीच्या जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी...

देश विदेश

40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : व्यापारांचे संघटन असणार्‍या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने सरकारकडे रिटेल सेक्टरसाठी एक विशेष पॅकेज जाहीर करण्याची...

बीड

सलग दुसर्‍या दिवशी कोरोनामुक्त होणार्‍या रूग्णांचा आकडा जाणार तीनशे पार, आज जिल्हाभरातील 342 रूग्ण बरे होवून घरी परतणार

बीड, दि. 24 सप्टेंबर : आज सलग दुसर्‍या दिवशी कोरोनामुक्त होणार्‍या रूग्णांचा आकडा तीनशे पार जाणार आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील 342 रूग्ण कोरोनामुक्त...

देश विदेश

चीनसोबत तणाव सुरु असतानाच सीमेवर सैन्याच्या हालचालीसाठी 43 पूल तयार

देशाच्या सीमेलगतच्या विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बीआरओने बांधलेल्या 4३ पुलांचं आज संरक्षणमंत्री उद्घाटन करणार आहेत.काही दिवसांपासून...

बीड

झेडपीला कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी मिळाले, श्रीकांत कुलकर्णींनी पदभार स्विकारला

बीड, दि. 23 : गेल्या एक वर्षांपासून रिक्त असलेला बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी (प्रा.) पदाचा पदभार बुधवारी दि.23 सप्टेंबर रोजी नव...

बीड

खरीप पिक कर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव दाखल करा, जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पुन्हा एखदा जिल्हाधिकार्‍यांनी केले आवाहन

बीड, दि. 23 : ज्यांनी एकदाही पीक कर्ज घेतलेले नाही, अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत, अशा सर्व शेतकर्‍यांनी...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!