बीड– बीड शहरात गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने बीड करांना सूर्यदर्शन झाले नाही. बीड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी श्रावण सरी कोसळल्या. आणखी दोन दिवस बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us