केज, आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेलं आहे, यासाठीच आज पंकजाताई च्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे, केज आणि अंबाजोगाइतील चक्का जाम आंदोलन राज्य सरकारला धडकी भरवणारे ठरले आहे, हे आंदोलन आणखी पेटू नये यासाठी पोलिसांनी केजमध्ये आ. नमिता मुंदडा तर अंबाजोगाईत भाजपचे नेते अक्षय मुंदडा यांना अटक केली होती.
पुणे,आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेलं आहे,
ओबीसींना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा पंकजाताई मुंडे यांनी पुण्यातून राज्य सरकारला दिला आहे.