देश विदेश

१५ ऑक्टोबरपासून शाळा उघडणार; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने लागू केल्या गाइडलाइन्स

Students of Government High School Hallomajra in Chandigarh on Monday, July 27 2015. Express photo by Gurjant Pannu

दिल्ली, दि. 05 (लोकाशा न्यूज) : ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने देशातील शाळा सुरु होणार आहेत. आधी मोठ्या वर्गाच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरु करण्यात येतील. शाळा सुरु करण्याबाबतची मानक कार्यप्रणाली (SOP) हे राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणं ही शाळांची जबाबदारी आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच जो माध्यान आहार दिला जातो तो स्वच्छ, सुरक्षित असेल याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांची असणार आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!