देश विदेश राजकारण

पंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट


नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना ईमेल आला आहे. ज्यात पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची धमकी दिली आहे. या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या आहेत. NIA ला मिळालेल्या या ईमेलमध्ये केवळ Kill Narendra Modi या ३ शब्दांचा वापर करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA)ने याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती दिली आहे. ज्यानंतर गृहमंत्रालयाने तात्काळ SPG ला अलर्ट केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!