देश विदेश मनोरंजन

अंबानीने टिक टॉक ढापले

15 सेकंदाच दुकान पुन्हा होणार सुरू



बीड, दि.17:- भारतात लोकप्रिय राहिलेले मात्र मोदी सरकार कडून बंद करण्यात आलेले चिनी ऐप मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कडून विकत घेतल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या दैनिकाने दिले आहे . मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनी कडून हा सौदा 5 बिलियन डॉलर मध्ये झाल्याचे त्या वृतात म्हटले आहे . मोदी सरकार कडून बंद झाल्या नंतर सदरील ऐप विकत घेण्यासाठी अंबानी यांचा ग्रुप महिनाभर संपर्कात होता . सदरील ऐप अमेरीकेत देखील बंद आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!