अंबाजोगाई

नात्यातील महिलेवर अत्याचार; तरुणावर गुन्हा

अंबाजोगाई, दि.12 (लोकाशा न्यूज) : शेतात काम करत असलेल्या विवाहित महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची आरोपावरून एका तरुणावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यात रविवारी घडली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!