बीड

श्री क्षेत्र नारायण गडासाठी २४ कोटीचा तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर; गडाचे महंत ह.भ.प.शिवाजी महाराज यांच्याकडे शासन निर्णय सुपूर्द

श्री.क्षेत्र नारायणगडासाठी आलेल्या निधीसाठी कोणत्याही क्षीरसागरांचा योगदान नाही :- अनिल जगताप , सचिन मुळूक बीड, दि.17 (लोकाशा न्यूज) : धाकटी पंढरी श्री.क्षेत्र...

बीड

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, देशात सात टप्प्यात होणार निवडणूक, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, 13 मे रोजी बीड लोकसभेसाठी मतदान,चार जूनला लागणार निकाल, आचारसंहिता लागू

बीड: देशात १८ व्या लोकसभेसाठी निवडणूकीच्या तारखा अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार १८ व्या लोकसभेसाठी एकुण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. याची...

बीड

गुंडगिरी करणाऱ्या शिक्षकांना सीईओंचा दणका, मुख्याध्यापकास मारहाण करणे भोवले, शेकट्याच्या त्या दोन्ही शिक्षकांना तडकाफडकी केले निलंबित

बीड, छोट्या जातीच्या मुख्यापकाच्या हाताखाली काम करण्यास शिक्षकांना लाजू वाटू लागल्याने शेकटा येथील झेडपीच्या मुख्याध्यापकास दोन शिक्षकांनी कट रचून अंगावर गाडी...

बीड

तहसीलदार अविनाश शिंगटेंना बीडला नियुक्ती ; सोमवारी घेणार पदभार

बीड, दि.15 (मुकेश झनझने):-  लोकसभा  निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकारने नुकत्याच तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना दिल्या आहेत.  यामध्ये बीड...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!