Author - Lokasha Nitin

मुंबई

ड्रग्ज प्रकरणात रियानं घेतली 25 सेलिब्रिटींची नावं

मुंबई, दि. १२ (लोकाशा न्यूज) : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह 6...

बीड

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; जम्मू काश्मीर च्या प्रभारी पदी रजनीताई पाटील

बीड, दि.12 सप्टेंबर :- कॉंग्रेसच्या अध्यक्षा खा.सोनियाजी गांधी यांनी आज CWC (काँग्रेस वर्किंग कमिटी) ची घोषणा केली यामध्ये काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या...

महाराष्ट्र

…..यामुळे पुण्यात कडकडीत जनता कर्फ्यू लागण्याची शक्यता, अजित पवारांनी दिला मोठा निर्णय

पुणे, 12 सप्टेंबर : जीवघेण्या कोरोनामुळे राज्यावर मोठं संकट कोसळलं आहे. या सगळ्यात आता राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत आहेत. पण असं असलं तरी कोरोनाचा धोका...

महाराष्ट्र

महाराष्ट्रात रेडीरेकनरचे दर वाढले, उद्यापासून लागू होणार नवे दर

मुंबई, दि. ११ (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्रात रेडीरेकनरच्या दरात सरासरी वाढ करण्यात आली आहे. १.७४ टक्के अशी ही वाढ आहे. ग्रामीण भागात २.८१ टक्के...

महाराष्ट्र

‘सिरम’च्या भारतातील चाचण्यांनाही ब्रेक !

​पुणे : ​ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या व सिरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित करण्यात येत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक...

बँका येणार दारी; तत्काळ कर्जासह सर्व सुविधा ग्राहकांना मिळणार
मुंबई

बँका येणार दारी; तत्काळ कर्जासह सर्व सुविधा ग्राहकांना मिळणार

मुंबई : सर्व सरकारी बँकांनी एकत्र येऊन आगामी काळात ग्राहक टिकवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी बँकेलाच त्याच्या दारात घेऊन जाण्याचे बुधवारी जाहीर केले...

देश विदेश शेती

PM शेतकरी सन्मान योजनेमध्ये 110 कोटींचा घोटाळा, 80 अधिकारी बरखास्त तर 34 जणांचे निलंबन

नवी दिल्ली, 09 सप्टेंबर : मोदी सरकारच्या (Modi Government) सर्वात मोठ्या योजनेमध्ये घोटाळा समोर आला आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये  (PM...

बीड राजकारण

पुन्हा एल्गार! मराठा संघटना आक्रमक, बीडमध्ये तीन पायाची खुर्ची जाळून केला सरकारचा निषेध

बीड, 9 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. यावरून विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत...

महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नोकरी व शैक्षणिक प्रवेशात आरक्षणाला तूर्तास स्थगितीमराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!