Author - Lokasha Abhijeet

धारूर

जन्मठेप लागलेल्या फरार आरोपीला धारूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या,ठाणेदार वाघमोडे यांच्या टीमने केली कारवाई

धारूर, पोलीस स्टेशन धारूर येथे दीड वर्षापासून प्रलंबित गु. र. नं. 48/2022 कलम 224 भा.द.वी. मधील पाहिजे असलेला आरोपी नामे निलेश लक्ष्मीकांत व्यास...

बीड

लग्न सराईच्या काळात बाल विवाह आटोपल्यास अजामीन पात्र गुन्हा

बीड,दि. 5 (जिमाका): बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन अभियान अतिशय कडकडीने राबविण्यात येत आहे. सध्या लग्नसराईचा काळा सुरू आहे. या कालावधीत बाल विवाह...

बीड

शिवाजी नगर पोलिसांचा दणका,कारसह पावणे पाच लाखाची बिअर पकडली

बीड (प्रतिनिधी) शहरातील बसस्थानकासमोर बेकायदेशीर एका कारमध्ये बियरचे बॉक्स घेऊन जाताना पोलीसांनी पकडून एका आरोपीला ताब्यात घेत जवळपास ५ लाख रुपयांचा...

अंबाजोगाई

जिल्ह्याचा विकास हेच आमचे ध्येय, पंकजाताईंच्या विजयासाठी जिल्ह्यात खा. प्रीतमताईंचा झंझावात

बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज): जिल्ह्यातील प्रश्‍न छोटे असो की मोठे ते सोडवण्याचे काम आम्ही पावलोपावली केलेले आहे. जिल्ह्याचा विकास हेच आमचे ध्येय...

गेवराई

घराला भिषण आग लागून दिडशे क्विंटल कापूस जळून खाक ; घराचेही मोठे नुकसान, गेवराई तालुक्यातील रामपूरी येथील घटना

…………………..गेवराई: लोकाशा न्युजघराला अचानक आग लागल्याने घरातील साहित्य व शेतातील जवळपास शंभर ते दिडशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना बुधवारी...

परळी

ऊस तोडणीला मजूर पाठवतो म्हणून मुकादमाला घातला आठ लाखाला गंडा

परळी वैजनाथ, दि. 3 (लोकाशा न्यूज) : ऊस तोडणीसाठी मजूर पुरवतो म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील एका जणाने परळी तालुक्यातील ऊसतोड मुकदमाला तब्बल आठ लाख रुपयाला...

अंबाजोगाई

अंबाजोगाईत उपप्राचार्य अन् प्राध्यापकात फ्रिस्टाईल, कडाक्याच्या भांडणात उपप्राचार्याचे फुटले डोके, संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दाबले

अंबाजोगाई, दि. 3 (लोकाशा न्यूज) : अंबाजोगाई शहर मराठवाड्याचे पुणे आहे, शिक्षणाचे माहेर घर आहे असे म्हटले जाते विविध शिक्षण संस्थेचे प्रतिष्ठित...

परळी

फेसबुकवरील मैत्रीचा गैरफायदा घेत महिलेवर बलात्कार अन् अमानुष मारहाण; बीडच्या अकबर बबन शेख नराधमाच्या पोलीसांनी गुन्हा दाखल करून मुसक्या आवळल्या

परळी वैजनाथ, दि. 3 (लोकाशा न्यूज) :- फेसबुक वर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत बीडच्या अकबर बबन शेख या नराधमाने परळीच्या एका महिलेवर सतत सहा महिने...

महाराष्ट्र

मंत्री रामदास आठवले पंकजाताईंच्या प्रचाराला येणार, ताईंनी रामदास आठवलेंची घेतली आशिर्वादपर भेट

बीड, दि. 2 (लोकाशा न्यूज) : लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. याअनुषंगानेच सध्या नेत्यांच्या गाठी-भेटींनाही वेग आल्याचे पहायला मिळत आहे. राज्याच्या माजी...

बीड

धुळे एलसीबीच्या पीआयला दीड लाखाची लाच घेताना पकडले, एसीबीची मोठी कारवाई, पडलेला अधिकारी निघाला बीडचा

धुळे,बीड येथील सम्राट चौक शाहुनगर भागातील रहिवाशी तथा स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे पो.नि.दत्तात्रय सखाराम शिंदे यांच्यासह अन्य तिघांना दीड लाख रूपयांची...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!