Author - Lokasha Abhijeet

मुंबई

सुशांतचे मारेकरी, मुव्ही माफिया, ड्रग तस्कर हे तर आदित्यचे साथीदार, कंगनाचे ट्विटद्वारे गंभीर आरोप

मुंबई : कंगना अखेर चार दिवसांच्या आपल्या मुंबई दौर्‍यानंतर पुन्हा हिमाचल प्रदेशमध्ये परतली आहे. पण तिकडे गेल्यानंतर आता ती आणखी भडक विधानं करू लागली...

मुंबई

’फार मोठी चूक करताय…’, सुचक वक्तव्यासह कंगनानं मुंबई सोडली

मुंबई : मुंबईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री घरपसरपर ठरपर्रीीं कंगना राणौत हिला अनेक स्तरांतून विरोधाचा सामाना करावा लागला...

देश विदेश

चीनचं कारस्थान! पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरेंसह देशातील अनेक बड्या लोकांची हेरगिरी

नवी दिल्ली : भारतामध्ये चीनच्या हेरगिरीबाबत मोठी खळबळजनक माहिती उघड झाली आहे. चीनकडून आता केवळ एलएसीवरच नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील...

देश विदेश

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन, पंतप्रधान म्हणाले, जोपर्यंत कोरोनावर औषध येत नाही, तोपर्यंत निष्काळजीपणा नको

नवी दिल्ली : कोरोनामुळं देशात कठिण परिस्थिती बनली आहे. या परिस्थितीत सर्वांनी नियमांचं पालन करत काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनावर जोवर औषध येत नाही...

धारूर

गाव समृद्ध करण्यासाठी नरेगा योजनेचा उपयोग करा -जिल्हाधिकारी रेखावार

धारूर : गाव समृद्ध करण्यासाठी नरेगा योजनेचा जास्तीत जास्त उपयोग करावा, गाव कायमस्वरूपी समृद्ध होण्याचे स्वप्न सर्वच गावकर्‍यांनी पहायला हवे...

अंबाजोगाई

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीवर अत्याचाऱ

अंबाजोगाई : केज तालुक्यातील तरुणाने अंबाजोगाई तालुक्यातील अल्पवयीन युवतीसोबत फेसबुकवर मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!