Author - Lokasha Abhijeet

बीड

पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली 26 जूनला होणाऱ्या चक्का जाम आंदोलनात प्रचंड ताकदीने सहभागी व्हावे – सलीम जहाँगीर, भगीरथ बियाणी

बीड ( प्रतिनिधी ) राज्यात महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. ओबीसींचा राजकीय विकास राज्य सरकारच्या डोळ्यात खुपत असून हा...

अंबाजोगाई

अंबाजोगाईत तरुणाचा गळा दाबून खून, चुलत भावावर गुन्हा दाखल; दारूमुळे झाला होता वाद

अंबाजोगाई : दारू पिल्यानंतर दोघा चुलत भावात वाद झाला. यावेळी भांडणात एका भावाने दुसऱ्याला बेदम मारहाण करत गळा दाबून त्याचा खून केला. ही घटना...

महाराष्ट्र

बीड शहरामध्ये नवीन 25 अंगणवाड्यांना मंजुरी द्या, आ.संदिप क्षीरसागर यांची मंत्री यशोमतीताई ठाकुर यांच्याकडे मागणी

बीड (प्रतिनिधी):- बीड शहरामध्ये अनेक वार्डात 0 ते 6 वयो गटातील बालकांसाठी अनेक ठिकाणी अंगणवाडी केंद्र उपलब्ध नाहीत. शहरातील वाढीव लोकसंख्या लक्षात...

महाराष्ट्र

पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात होणार ‘चक्का जाम’ आंदोलन, खासदार, आमदारांसह कार्यकर्ते होणार मोठया संख्येने सहभागी

पुणे । दिनांक २४।महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने २६ जून रोजी राज्यव्यापी...

महाराष्ट्र

राज्यात २६ जूनला एक हजार ठिकाणी ‘चक्का जाम’ आंदोलन,ओबीसींच्या रक्षणार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार,पंकजाताई मुंडे यांची मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई । दिनांक २५।ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे २६ जून रोजी राज्यात एक...

बीड

ओबीसींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी 26 जुनचे आंदोलन यशस्वी करा, परळीतील बैठकीत खासदार प्रीतमताईंच्या सूचना

बीड, दि. 24 : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी २६ जून रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलन संदर्भात बुधवारी परळी येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक...

बीड

पीक कर्ज वाटपास बँका झाल्या गतिमान, कर्जापोटी आतापर्यंत 300 कोटी वाटले, वेळेत टार्गेट पुर्ण करण्यासाठी बँका आणखी गती वाढविणार

बीड, दि.23 (लोकाशा न्यूज) : पीक कर्ज वाटपास बँका अधिक गतिमान झाल्या असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील बँकांनी शेतकर्‍यांना 298 कोटी 57...

बीड

आशा स्वयंसेविकांना 1500 तर गट प्रवर्तकांना 1700 रुपयांची वाढ, विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन मिळणार; आशा व गटप्रवर्तकांचा संप यशस्वी, महासंघाच्या रेट्यापुढे सरकार झुकले

बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : राज्यातील आशा व गटप्रवर्तक आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून महासंघ आणि कृती समितीच्या नेत्रत्वाखाली...

महाराष्ट्र

राज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. २३ :- राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. याबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

बीड

पोखरी-बाबरवस्ती-हिंदोळे वस्ती रस्त्यावरील पूल बांधकाम करणार- राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधीलिंबागणेश जिल्हा परिषद गटातील पोखरी ते बाबरवस्ती, हिंदोळेवस्ती या रस्त्यावर एक पुलाची तातडीची गरज आहे. या पुलामुळे पावसाळ्यामध्ये...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!