परळी

कॉपी मुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर, परळीतील बारावीच्या परीक्षा केंद्राला दिपा मुधोळ यांची अचानक भेट, जिल्हाधिकारी येताच अनेकांची उडाली धावपळ

परळी, आज पासून बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आज परळी येथील परीक्षा केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली, केंद्रावर अचानक जिल्हाधिकाऱ्यांना पाहून अनेकांची चांगलीच धावपळ उडाली होती, कॉपी करणाऱ्यांची खैर नाही, असा संदेश त्यांच्या या अचानक भेटून समोर येत आहे. त्या कधीही कोणत्याही केंद्रावर जाऊन अचानक भेट देण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे केंद्र चालकांनी कॉप्याना थारा देऊ नये. त्यांची जिल्ह्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर करडी नजर आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!
Join WhatsApp Group