देश विदेश

हे केंद्रीय मंत्री निघाले कोरोना पॉझिटिव्ह

corona


गोवा, दि.12 ः उत्तर गोव्याचे लोकसभा खासदार व केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांची कोविड चाचणी बुधवारी दि.12 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आली आहे. नाईक यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!