बीड, नियोजित कार्यक्रमानिमित्त बीडकडे जात असताना आज अचानक खासदार प्रीतमताई मुंडे आणि माजी खा. छत्रपती संभाजीराजे यांची घाटसावळी इथे भेट झाली. याप्रसंगी खासदार प्रीतम ताईंनी त्यांचा सन्मान करून बीड जिल्ह्यात त्यांचे स्वागत केले.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us