Uncategorized

आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राज्य सरकार राबविणार

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत

  • गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
  • आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
  • ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार
  • अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!