धारूर शहरातील रामेश्वर शिंदे यांची कन्या कु.कोमल शिंदे ही १२ वी वर्गातील विद्यार्थीनी वय १८ वर्ष हीचे विजेच्या धक्क्याने निधन झाले. घरी नळाला पाणी आल्याने मोटर लावुन पाणी भरत असताना विजेचा धक्का बसल्याने तिचे निधन झाले
No WhatsApp Number Found!
WhatsApp us