बीड जिल्ह्यातील आष्टी येथील बापू नारायण मोकाशी या तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.मात्र सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळी मुळे सदर तरुणाचा जीव वाचला.पुढील तपास पोलीस करीत आहे.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us