Uncategorized

इमामपूर परिसरातील गोडाऊनवर छापा,25 ते 30 लाखाचा गुटखा पकडला


बीड, आयपीएस पंकज कुमावत यांनी बीड तालुक्यातील इमामपूर परिसरातील एका गोडाऊनवर छापा मारून 25 ते 30 लाखाचा गुटका पडला आहे त्यांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!