Uncategorized

आवरगाव येथे गुढ आवाज व हादरे, नागरीक भयभीत

किल्लेधारूर
धारूर तालूक्यात आवरगाव परीसरात बुधवारी राञी दहाचे दरम्यान जमिनीत गुढ आवाज होऊन जमिन हादरल्याने नागरीक व ग्रामस्थत भयभीत झाले असून अतिवृष्टी चा पाऊस थांबला नाही तोच हा प्रकार घडल्याने नागरीक भयभीत झाले आसून प्रशासनाने तात्काळ या कडे लक्ष द्यावे आशी मागणी सरपंच अमोल जगताप यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!