बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : आरोग्य विभागाच्या भरतीत सरकार पुर्णपणे नापास झाले आहे. भोंगळ्या कारभारात अन् सावळ्या गोंधळात आरोग्य विभागाच्या परिक्षेवर पाणी पडले आहे. कारण आज दि. 25 सप्टेंबर रोजी आणि 26 सप्टेंबर रोजी होणार परिक्षा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.