अंबाजोगाई, शहरातील सावरकर चौक नजीकच्या प्रांगणात
नितीन साठे नावाच्या युवकाचा खून झाला आहे, यातील 3 पैकी 2 आरोपी ताब्यात घेतले असून या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सिद्धार्थ नगर येथील युवक नितीन कैलास साठे याचा मंगळवार पेठ परिसरात मध्यरात्री खून
घटनास्थळ सावरकर चौक नजीक जुने ट्रॅव्हल्स पॉइंटचे मैदान आहे जुन्या वादातून वाद झाल्यानंतर
मारेकऱ्यांनी देवळा हनुमान मंदिरच्या बाजूस मारून ट्रॅव्हल्स पॉईंट च्या मैदानात आणून टाकल्याचे वृत्त
15 दिवसात दुसरा मर्डर
मोरे खून प्रकरणी तणावपूर्ण वातावरण असतानाच आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एकाचा खून झाल्याची घटना घडल्याने अंबाजोगाईत कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.















