Uncategorized

अपघात करून पळणार्‍या चालकाने रिक्षा चिरडला; पाच जागीच ठार, पाच गंभीर जखमी

बीड, दि.7 (लोकाशा न्युज) ः- बीडजनिक घोडका राजुरी फाट्यावर दुचाकीस्वरांना उडवून पसार होणार्‍या ट्रकने मोची पिंपळगांव फाट्यावर प्रवासी घेवून जाणारा अ‍ॅपे रिक्षा उडवला. या दोन्ही अपघातात मिळून पाच जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी असून जखमीमध्ये आंबेसावळीचे दोघे असल्याची प्राथमिक माहिती आहे. जमखीवर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यांचे नावे मात्र वृत्त लिहिपर्यंत समजू शकले नाहित.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!