बीड राजकारण

सेवा सोसायटी मतदार संघ भोपळ्यात; बीड डीसीसी छाननीत अर्ज उडणी सुरू

बीड – बहुचर्चेत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत आज छाननीचा दिवस असून बीड तालुक्यातील सेवा सोसायटी मतदार संघातील सर्वच अर्ज बाद झाल्याचे सुत्राने कळविले आहे. बातमी लिहीत असे पर्यंत शिरूर तालुक्यातील सुरू होती. या संदर्भाने सोसायटी ऑडीट रिपोर्ट ‘अ’ किंवा ‘ब’ असणे अवश्यक आहे. मात्र अर्जदार संस्था ‘क’ किंवा ‘ड’ असल्याने अर्ज टिकतील अशी शक्यता नाही. त्यामुळे सेवा सोसायटीमध्ये सर्वच अर्जांचा भोपळा राहणार की काय? अशी सर्वत्र चर्चा असून निवडणुक पुढे जाईल की प्रशासन येईल अशी शंक राजकीय जाणकरांकडून व्यक्त केले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!