बीड

छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन जाहीर आप्पा पाटील यांचे निधन

बीड, 26 नोव्हेंबर : छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्दोजक अर्जुन जाहीर आप्पा पाटील यांचे मध्ये रात्री निधन झाले मृत्यू समयी ते 75 वर्षाचे होते जाहीर आप्पा म्हणून परिचित असलेले अप्पा कर्तव्य कर्माला महत्व द्यायचे आणि नवद्दोजकांना आपल्या उद्दोगात यश कसे येईल या बाबत प्रोसाहित करायचे, त्यांच्या निधनाने सर्वांचं मोठा धक्का आहे, त्यांच्या कुटूंबियांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!