बीड

खा. प्रीतमताई शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर, नागनाथ गर्जे यांच्या कुटूंबियांची घेणार सांत्वपनपर भेट, तर कड्यातील पदवधीर मेळाव्यासही लावणार उपस्थितीबीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : खा. प्रीतमताई उद्या दि. 27 नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. उद्या सकाळी 11.30 वाजता त्या कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात होणार्‍या पदविधर मेळाव्यास उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास सुरूडी (ता. आष्टी) येथे नवनाथ गर्जे यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. सायंकाळी पाच वाजता गेवराईत वाणी मंगल कार्यालयात होणार्‍या प्रा.पी.टी. चव्हाण यांच्या मुलीच्या विवाह समारंभास उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सात वाजता त्या औरंगाबाद येथील आयोजित कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!