देश विदेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनानं निधन; वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनानं निधन झालं असून गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अखेर मृत्यूशी असलेला त्यांचा लढा अपयशी ठरला असून पहाटे  3 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!