बीड

पिंपळनेर परिसरात तरुणाचा खून


बीड दि.6 ऑक्टो : बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.6) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सपोनि.शरद भुतेकर यांनी दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!