बीड

बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो; पहा व्हिडिओ

बीड, दि.10 (लोकाशा न्यूज) : बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण गुरुवारी दि.10 सप्टेंबर रोजी सकाळी ओव्हरफ्लो झाले आहे.
बीडची तहान भागविणारे बिंदुसरा सलग दुसऱ्या वर्षी पूर्ण भरले आहे, गेल्या वर्षी देखील चांगला पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी देखील आतापर्यंत चांगला पाउस झाल्याने दि.10 सप्टेंबर रोजी धरण ओव्हरफ्लो झाले असून पाणी धरणाच्या चादरीवरून वाहू लागले आहे. दरम्यान, सद्या जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असल्याने धरण परिसरात कोणीही गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बिंदुसरा धरण

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!