बीड

आज जिल्ह्यतून 115 जण कोरोनामुक्त होणार


बीड: आज दिवसभरात जिल्हयातून 115 जण कोरोनामुक्त होणार आहेत, यामध्ये बीड 32, आष्टी 14, पाटोदा 2, शिरूर 5, गेवराई 2, माजलगाव 17, वडवणी 2, धारूर 1, केज 13, परळी 15 आणि अंबाजोगाईतील 12 जणांचा समावेश आहे, जिल्ह्यात आत्तापर्यंत 5914 जण बाधित सापडले आहेत, 177 जण मयत झाले असून 3977 जण बरे होऊन घरी गेले आहेत तर सध्या 1760 जणांवर सद्या उपचार सुरु आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!