आष्टी

भाजपा आमदार धसांनी बँक मॅनेजरचे पाय धुवून फुले वाहिली; वाचा काय कारण आहे या गांधीगिरीचे

आष्टी, दि.03(लोकाशा न्यूज):- रखडलेल्यापीक कर्जप्रक्रियेमुळे लोकप्रतिनिधीने बँक व्यवस्थापकाचे पाय धुवून गांधीगिरी केली. बुधवारी सायंकाळी सोशल मीडियावर पाय धुतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील एस.बी.आय. च्या शाखेमध्ये बारा गावातील सुमारे 9 हजार शेतकर्‍यांच्या पीक कजार्साठी फाईल दाखल आहेत. यापैकी केवळ 50 प्रकरणे मंजूर केली आहेत. या मंदगतीच्या कामामुळे आणि शेतक-यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बँक व्यवस्थापकाचे पाय धुवून विनंती करत आ. धस यांनी गांधीगिरी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!