बीड

आज मोठा दिलासा,कोरोनामुक्त रुग्णांचे होणार शतक

105 रुग्ण बरे होऊन घरी परतणार



बीड : आज कोरोनामुक्त रुग्णांचे शतक होणार आहे, जिल्ह्याभरातील 105 रुग्ण बरे होऊन घरी परतणार आहेत, यामध्ये बीड 39, आष्टी 16, शिरूर 4, गेवराई 1, माजलगाव 10, वडवणी 4, धारूर 3, केज 15, अंबाजोगाई 4 आणि परळीतील 9 जणांचा समावेश आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात 4153 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे, त्यापैकी 2285 रुग्ण बरे झालेले आहेत, सध्या 1759 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 109 मयत झालेले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!