बीड

जिल्ह्यात आणखी 76 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह


बीड : मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 76 जण कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 11, बीड 18, आष्टी सात, केज नऊ, वडवणी दोन, माजलगाव नऊ, धारूर सहा, गेवराई एक , पाटोदा एक आणि परळीतील बारा जणांचा समावेश आहे. 983 जणांचा अहवाल प्राप्त झालेला असून यापैकी 76 पैकी तर 905 जण निगेटिव्ह आहेत तर दोघांच्या अहवालात कोणतचा निष्कर्ष निघालेला नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!