बीड

‘इकोफ्रेंडली’ सिद्धातांचा कलेक्टरांच्या सौकडून दृष्टांत

पर्यावरणपुरक आणि कोविड जोखीममुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे केले आवाहन


बीड,दि.20(लोकाशा न्यूज):- गणेश मूर्तीमध्ये वापरण्यात येणार्‍या थर्माकोल, विविध केमिकल असलेले रंग, नष्ट न होणारे प्लास्टिकच्या वस्तूमुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या पत्नी सौ.पूजा राहुल रेखावार यांनी इकोफ्रेंड (पर्यावरण पूरक) गणेशाची मूर्ती तयार केली आहे. अशीच पर्यावरणपुरक गणेशाची मूर्ती तयार करून जिल्हा-वासियांनी गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन रेखावार कुटुंबियाच्या वतीने करण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!