बीड

अँटीजेन टेस्ट, तिसर्‍या दिवशी 248 पॉझिटीव्ह

एकट्या परळीत 100 रूग्ण सापडलेबीड : जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. गुरूवारी दि. 20 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील पाच तालुक्यात 248 जण पॉझिटीव्ह निघाले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 1683 पैकी 38 जण पॉझिटीव्ह, आष्टीमध्ये 963 पैकी 20 पॉझिटीव्ह, केजमध्ये 767 पैकी 28 जण पॉझिटीव्ह, माजलगावमध्ये 425 पैकी 62 जण पॉझीटीव्ह तर परळी शहरामध्ये 2039 पैकी 100 जण कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण सापडले आहेत. या पाच तालुक्यातून पाच हजार 877 जणांचे स्वॉब घेतले होते यापैकी 248 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!