जयंती विशेष
आज राजीव गांधी यांची जयंती आहे . त्यांच्या संदर्भातील एक आठवण स्वत अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितली होती जी लोकाशाच्या वाचकांना आज आम्ही सांगत आहोत .
जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा त्यांना शारीरिक व्याधीने ग्रासले होते , ज्याचा उपचार विदेशात होऊ शकत होता , मात्र वैराग्यमूर्ती अटलबिहारी वाजपेयी यांच्या आर्थिक कुवतेत ते येत नव्हते , वाजपेयी यांचा स्वाभिमान दुखावणार नाही याची खबरदारी घेऊन युनो कडे जाणाऱ्या शिष्टमंडळात त्यांची निवड केली .
अमेरिकेत किडनी सुधार साठी जाने करिता राजीव गांधी यांनी हा सारा खटाटोप केला होता . “The Untold Vajpayee: Politician and Paradox” by Ullekh NP. या पुस्तकात हा संदर्भ पहायला मिळतो . १९९१ ला राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी देश ने अपना बेटा ओर मैने अपना भाई खोया है असे म्हटले होते .