देश विदेश

घ्या आणखी चार बँकांची विकेट


राष्ट्रीयकृत बैंक खाजगीच्या दारात
लोकाशा वेब टीम
गेल्या ६ वर्षात सरकारी संस्थाने खालसा होताना दिसत असून खाजगी भांडवलदारांना आयते कोलीत मिळत आहेत . अनेक नफ्यातल्या संस्था स्वाहा होत असताना आणखी चार राष्ट्रीयकृत बँकांची निलामी होऊ शकणार आहे , अश्या आशयाच्या निर्णयाला केंद्रीय मंत्री मंडळाने मार्च २०२० मध्ये मंजुरी दिल्याचे समोर आलेले आहे .
पंजाब आणि सिंध बँक , बँक ऑफ महाराष्ट्रा , युको बँक , आय डी बी आय बँक , या चार बँकाचे खाजगी करण होणार आहे , यापूर्वी २०१७ मध्ये पाच बँकांचे विलीनीकरण केले होते . financialexpress वरील सदरील बातमीने अर्थ विश्वात खळबळ केली आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!