परळी, बीड पोलीस दलात असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी परळी रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर मयताच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याचे पहायला मिळाले.
सुभाष दुधाळ असं मयताचं नाव आहे, रात्री घटना केव्हा घडली माहित नाही सात वाजता पोलिसांना स्टेशन मास्तरने सांगितल्यानंतर आता डेड बॉडी सरकारी दवाखान्यात आणली आहे, या धक्कादायक घटनेने परळी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.