बीड

दादासाहेब डावकर यांना मातृशोक

मौज.दि.23 :- मौज येथील श्री क्षेत्र खंडोबा महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री.दादासाहेब डावकर यांच्या मातोश्री व बप्पासाहेब डावकर यांच्या आज्जी कौशल्याबाई श्रीपतराव डावकर यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने वयाच्या 95 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या वर मौज येथे अतिशय शोकाकुल वातावरणात शेकडो आप्तेष्टांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले पाच मुली,सुना, नातवंडे असा फार मोठा परिवार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!