देश विदेश

तर टिकटॉक ( Tik-Tok ) पुन्हा सुरु , कोण घेतेय विकत ?


लोकाशा वेब
टिकटॉक ची पैरेंट कंपनी बाइटडांस आणि मुकेश अंबानी च्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआईएल) च्या दरम्यान चर्चा सुरु आहे . हा सौदा पूर्ण झालेला नाही . रिलायंस आणि टिकटॉक कडून अधिकृत माहिती नसली तरी या बद्दल शक्यता द रायटर्स कडून व्यक्त झालेल्या आहेत . भारताने ५९ ऐप चीन चे भारतातून बंद केले आहेत . या चीन च्या ऐप चे ३० टक्के ग्राहक केवळ भारतात होते . चीन च्या टिकटॉक ला अमेरिकेने धमकी दिलेली आहे कि १५ सप्टेंबर पर्यंत विका नसता आम्ही बंद करू . माइक्रोसॉफ्ट आणि ट्वीटर कडून त्यास खरेदी करण्यास स्पर्धा लागली आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!